Sunday, October 20, 2024

मणक्याचा आजार होण्याची कारणे

  • लहान वयात खूप जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर घेतलेले ओझे,
  • खुर्चीत जास्तीत जास्त वेळ बसणे, किंवा बसण्याची मुद्रास्थिती चुकीची असणे,
  • संगणकावर सतत काम करणे,
  • कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खाच-खळगे, खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे,
  • नेहमी पोट साफ न होणे,
  • रात्री जागरण होणे,
  • चिंता, शोक, क्रोध,
  • व्यायमाचा अभाव,
  • स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा, इ.मुळे पाठीचा मणका गॅप किंवा कंबरदुखी उद्भवते.

No comments:

Post a Comment

डबल मार्कर चाचणी: ते काय आहे आणि त्या दरम्यान काय होते?

  डबल मार्कर चाचणी: ते काय आहे आणि त्या दरम्यान काय होते? जेव्हा तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत असता, तेव्हा गर्भाविषयी लाखो प...