– महिला आणि पुरूष या दोघांचीही विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्याचप्रमाणे दोघांचे शरीरही वेगवेगळ्या प्रकारचे असते. तर प्रत्येक माणसाचे हृदय हे वेगळ्या पद्धतीने काम करत असते.
– महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणेदेखील वेगवेगळी असू शकतात.– वर दिलेली सर्व लक्षणे दोघांमध्येही दिसून येऊ शकतात. मात्र महिलांमध्ये हृदयाच्या समस्येशी निगडीत अधिक लक्षणेही दिसून येतात.
– घाबरून उलटी होणे, खाण्याचा नॉशिया येणे, घशात अथवा छातीत अगदी भयानक जळजळ होण्यासह हृदयातून कळा येणे, अपचनाचा सतत त्रास होणे. त्यामुळे पुरूषांपेक्षा हे प्रमाणे महिलांमध्ये अधिक आढळून येते.
– महिलांना असे त्रास होत असल्यास, त्यांनी दुर्लक्ष न करता वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
No comments:
Post a Comment