महाभृंगराज तेल
नारायण तेल
चंदनबला लाशादि तेल
हरमेदादि तेल
काशीसादि तेल
जात्यादि तेल
गुडुच्यादि तेल
महालाक्षादि तेल
पंचगुण तेल
षडबिंदु तेल
महाविषगर्भ तेल
महामरीचादि तेल
तुवरक (चालमोगरा/तुबरक) तेल
घृत
संपादन
घृत :- म्हणजे तूप होय.
यात गाईच्या तुपात अथवा अन्य तुपात इतर औषधी मिसळतात. हे मिश्रण उकळून एकजीव केल्यावर त्याचा वापर करतात.
शिवाय
संपादन
१. भोज्य – डाळ भात इत्यादी २. भक्ष्य – पोळी भाजी, भाकरी इत्यादी ३. चर्व्य – चिवडा, फुटाणे इत्यादी (चावणे ही क्रिया अधिक) ४. लेह्य – चटणी, छुंदा (उन्हात वाळवलेला मोरंबा) इत्यादी चाटायचे पदार्थ ५. चोष्य – आंबा, ऊस यासारखे चोखून खायचे पदार्थ ६. पेय -सरबत, चहा-काॅफी-कोको, पन्हे, ताक यासारखे प्यायचे पदार्थ
संशोधन
संपादन
आयुर्वेदामध्ये संशोधनाची गरज असून जगात अनेक ठिकाणी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.[४] आयुर्वेदात संशोधन करण्याचे अनेक मार्ग आहेत. क्लिनिकल ट्रायल हा त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग आहे.आयुर्वेदिक सिद्धान्त तपासून पहाणे हेही एक प्रकारचे संशोधनच आहे.
No comments:
Post a Comment