Sunday, October 20, 2024

कंबर दुखी

 शहरी लोकांच्या रोजच्या अति शीघ्र जीवनशैलीमुळे त्यामना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. रोजची दगदग, धावपळ, उठबस म्हंणजे व्यायाम नव्हे. व्यायाम न करण्याचे परिणाम म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार हे केवळ वाढत्या वयातच होणारे आजार न राहता ते तरुण आणि अगदी लहान वयातही होणे.

मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने (सर्व्हायकल स्पाईन), पाठीला मागच्या दिशेने (थोरॅसिक स्पाईन), कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाकाला लंबर असे म्हणतात. मणक्यांच्या मधून मज्जारज्जू जात करत असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूवर परिणाम होऊन 'कंबरदुखी/पाठीचे दुखणे/मणक्याचे आजार सुरू होतात .

No comments:

Post a Comment

किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्त्व व पोषण

 किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्त्व व पोषण साधारण  12  ते  18  या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्टया नाजूक काळातून जात असतात. अठरा ...