Friday, October 25, 2024

पौगंडावस्था मुला मुली मधील गुणधर्म

 किशोरवयातील लैंगिक विकासाच्या कालावधीला पौगंडावस्था (Puberty) असे म्हणतात. मेंदूमधून विशिष्ट वयात येणाऱ्या संदेशांनुसार उत्तेजित झालेल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो व व्यक्ती प्रजननक्षम झाल्यावर तो संपतो. या कार्यांत प्रत्यक्ष सहभागी मुख्य लैंगिक अवयवांना प्राथमिक लैंगिक गुणधर्म असे म्हणतात. याशिवाय या वयात मुलगा किंवा मुलगी सहजपणे ओळखता येईल अशी काही चिन्हे शरीरावर विकसित होतात त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात. ती प्रत्यक्ष प्रजननसंस्थेचा भाग नसतात पण ती लैंगिक कार्यात अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. ही चिन्हे सक्षमता, वैशिष्ट्य व प्रजननक्षमता दर्शवतात आणि त्यांचा उपयोग जोडीदाराची निवड करताना होतो असे समजले जाते.

मुलाच्या लैंगिक विकासापेक्षा मुलीचा लैंगिक विकास वेगळ्या पद्धतीने होतो.


No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...