स्पाँडिलोसिस किंवा सर्व्हायकल स्पाँडिलोसिस म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ, मानेच्या मणक्यांमधील गादीचे (यांना मणक्यांमधील चकत्या म्हणतात) खराब होणे, बाहेर येणे आणि त्याच्यावर कॅल्शियम साठून राहणे.
मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो. यात मणक्यांतील अंतर कमी होणे, गादी झिजणे, मणका जागेवरून सरकणे (स्पाँडिलिस्थेसिस). नस दबली जाणे (नर्व्ह क्रॉम्प्रेशन) असे आजार यात होऊ शकतात. सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते.
No comments:
Post a Comment