Sunday, October 20, 2024

बाळाचे कुपोषण कसे ओळखता येते

 

  1. दर महिन्याला आपल्या डॉक्टर कडे किंवा जवळच्या अंगणवाडीत बाळाचे वजन आणि उंची मोजली पाहिजे.
  2. अंगणवाडीत जागतिक आरोग्य संस्थेने तयार केलेले बाळाच्या वाढीचे आलेख उपलब्ध असतात. त्या आलेखातील परिमाणांवर आपल्या बाळाचे वजन आणि उंची मोजून बघावे. यासाठी आपले डॉक्टर आणि अंगणवाडी सेविका यांची मदत घ्यावी.

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...