Sunday, October 20, 2024

कमरेत चमक भरणे उपाय

 यासाठी जमिनीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवावे. त्यानंतर हळुवारपणे कंबर वर उचलावी. खांदे आणि पायांवर भार घेत पोटाकडील भाग वर उचलल्याने शरीराची स्थिती सेतू म्हणजेच पुलासारखी दिसते. या स्थितीत ३० सेकंदांसाठी थांबून पुन्हा पोटाचा भाग खाली घेत जमिनिला टेकवावा.

No comments:

Post a Comment

किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्त्व व पोषण

 किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्त्व व पोषण साधारण  12  ते  18  या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्टया नाजूक काळातून जात असतात. अठरा ...