Friday, October 25, 2024

पौगंडावस्थेतील फरक

 होणाऱ्या परिणामांवर संशोधन केले गेले आहे. पण ते मुख्यतः मुलींची मासिक पाळी सुरू होण्याच्या वयावर आधारित, आकडेवारीवर (Statistical) आधारित, अपुरे, पूर्वग्रहदूषित व वादग्रस्त असण्याची शक्यता आहे.

असुरक्षित (मुख्यतः लैंगिक दृष्ट्या) वातावरणात वाढणाऱ्या मुलींची मासिक पाळी काही महिने (सरासरीच्या) लवकर सुरू होते आणि सुरक्षित, एकत्र कुटुंबांत व आई-वडील दोघांच्या संरक्षणात वाढलेल्या मुलींची मासिक पाळी उशीरा सुरू होते असे या संशोधनातील सर्वसाधारण निरीक्षण आहे.

युद्ध, निर्वासित अवस्था इ. अस्तित्वासाठी संघर्षाच्या व अत्यंतिक तणावाच्या परीस्थितीत मासिक पाळी उशीरा सुरू होते. त्यात अशा परीस्थितीत झालेली उपासमारही कारणीभूत असते.

पौगंडावस्थेतील घटनांचा क्रम

संपादन

पौगंडावस्थेच्या कालावधीत घडणाऱ्या निरनिराळ्या धटना, निरनिराळ्या अवयवांचा विकास आणि इतर दुय्यम लैंगिक चिन्हे दिसणे यांचा क्रम सर्वसाधारणपणे वर सांगितल्याप्रमाणे असला तरी त्यात बदल होऊ शकतात. काही वेळा हे बदल नैसर्गिक फरकांमुळे होत असले तरी त्यांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते. कारण त्यांमागच्या गुंतागुंतीच्या अंतःस्रावी व इतर घटनांतील बिघाडाचे ते निदर्शक असू शकतात.

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...