- डोक्याखाली जाड उशी घेऊ नये,
- अधिक प्रवास,
- ओझे उचलणे टाळावे.
- योगा किंवा व्यायामास सुरुवात करावी .
- कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी ठराविक वेळेनंतर मानेच्या हालचाली कराव्यात.
- आहारात कॅल्शियम व फॉलकि अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
- मान जास्तवेळ पुढच्या किंवा एका विशिष्ट कोनात झुकवून कामे करणे टाळावे.
No comments:
Post a Comment