Sunday, October 20, 2024

आपल्या पाठिवर कमरेला किंवा शरिरातील अन्य भागात चमक भरते ती कशामुळे? त्यावर काही घरगुती उपाय आहे का?

 1. अवाजवी व उपाशी पोटी उभ राहून पानी पिल्याने सदर प्रकार घडत असावा.

2. अवाजवी पंख्याची हवा व सवय नसलेली ऐखादी औकात च्या बाहेर वजनदार वस्तू उचलल्या मुआ शारीरीक ताण पडल्याने सुध्दा सदर प्रकार घडत असावा.

3.ओलांडा म्हणजे ऐखादी नाली वरूण पाच दहा वर्षानंतर जंप मारली किंवा लहाण पायरी जि अनपेक्षित चलतांना लागली तरी असा प्रकार होत असावा.

4. आपन नविव पायत घातलेले बुट चप्पल यांची टाक छोटी मोठी असली किंवा घासुन कमीजास्त झाली तरी असा प्रकार होत असावा.

5. असंतुलीत किंवा आवळत्या जेवनातील ऐखादा पदार्थाच्या अती सेवनाने शरीरातील ऐखाद्या भागात रक्त सदर अनाज पचवन्यासाठी आपातकालीन परिस्थीत वापलेले जाते तेव्हा सदर भाग पचन होईपर्यत अकार्यक्षम होतो.

No comments:

Post a Comment

किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्त्व व पोषण

 किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्त्व व पोषण साधारण  12  ते  18  या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्टया नाजूक काळातून जात असतात. अठरा ...